Ferfar #7602 · भामाठाण
श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 167
- Talathi
- अशोक रावसाहेब चितळकर
- First seen
- 32h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 19-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 19-10-2026
लिहुन देणार:-
राजु भाऊसाहेब बनसोडे रा. भामाठाण(खाता क्रमांक497) यांचे गट/सर्व्हे क्रमांक167, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4250 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
दिलीप भाऊसाहेब बनसोडे , (खाता क्रमांक :-724)गट/सर्व्हे क्रमांक 167 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4250 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
हिस्स्याप्रमाणे वरील तूम्हास खरेदी दिलेल्या मिळकतीत येणे जाण्यासाठी दक्षिणेडील भामाठाण-माळवाडगांव रस्त्याने कायमस्वरूपी रस्ता बहिवाट करण्याचे हक्कसह तसेच वरील मिळकतीसाठी मौजे भामाठाण येथील गट नं 248 मध्ये एक स्वतंत्र विहीर असून तीचे पाणी 3 इंची पाईपलाईनने आठ आणे हिस्स्याप्रमाणे पाणी घेणेच्या हक्कासह. तसेच मोटार व विजबिल च इतर खर्च आठ आठ आणे हिस्स्याप्रमाणे करण्याचे हक्कासह सदर मिळकतीच्या लगत लिहून घेणार यांची मिळकत लगत लिहून असून सदरील मिळकतीत आजरोजी खरेदी घेतलेली मिळकत समाविष्ट होण्यास माझी संमती आहे. तूम्हास वरील मिळकत कायम खरेदी दिलेली आहे व कब्जा दिला असे (
यांना दुय्यम निंबधक श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6123 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 181000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.