Ferfar #6758 · माळवडगांव
श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 176
- Talathi
- सृजन संजय कदम
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : वास्तु हाऊसिंग फायनान्स कार्पोरेशन लिमिटेड शाखा श्रीरामपूर
गहाणखत लिहुन देणार : साहेबराव भिमराज कर्पे रा. माळवडगांव यांनी दुय्यम निबंधक श्रीरामपूर यांचेकडील दस्त क्रमांक 6514-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 176 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री साहेबराव भिमराज कर्पे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
संमती देणार - अलकाबाई साहेबराव कर्पे (खाता क्रमांक :- 1130) ,
सोमनाथ साहेबराव करपे (खाता क्रमांक :- 1130) ,
अनिता सोमनाथ कर्पे (खाता क्रमांक :- 1130) ,