सातबारा Watch

← वडाळामहादेव

Ferfar #13485 · वडाळामहादेव

श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
176/4
Talathi
संतोष बळीराम चव्हाण
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 लिहुन घेणार : वडाळा महादेव,वि.कार्य.सह.(विकास) सेवा संस्था मर्या, वडाळा महादेव,ता.श्रीरामपूर,जि.अहमदनगर लिहुन देणार : कल्पना प्रदिप वाघ रा. वडाळामहादेव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 176/4 क्षेत्र 0.46 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.