सातबारा Watch

← भोकर

Ferfar #11356 · भोकर

श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
219
Talathi
दिपक नामदेव साळवे
First seen
2d ago · closed 2026-11-06 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : खोकर वि का सह विकास सेवा संस्था मर्या, खोकर लिहुन देणार : रुपाली गोरक्षनाथ सलालकर रा. भोकर यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 219 क्षेत्र 1.54 वर रक्कम रुपये 850000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.