Ferfar #14337 · टाकळीभान
श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा शिवाजी रोड श्रीरामपूर
गहाणखत लिहुन देणार : विपुल सतीश मगर रा. टाकळीभान यांनी दुय्यम निबंधक श्रीरामपूर यांचेकडील दस्त क्रमांक 6442-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 427, 432 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विपुल सतीश मगर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.