सातबारा Watch

← टाकळीभान

Ferfar #14338 · टाकळीभान

श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
206/1
Talathi
रूपाली गजानन रामटेके
First seen
45h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : कोटक महिंद्रा बँक लिमिटेड शाखा श्रीरामपूर गहाणखत लिहुन देणार : जया यमाजी नागले ,ज्ञानेश्वर यमाजी नागले ,महेश यमाजी नागले ,यमाजी निवृत्ती नागले रा. टाकळीभान यांनी दुय्यम निबंधक श्रीरामपूर यांचेकडील दस्त क्रमांक 6540-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1503733.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 206/1 क्षेत्र 2.8200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जया यमाजी नागले ,ज्ञानेश्वर यमाजी नागले ,महेश यमाजी नागले ,यमाजी निवृत्ती नागले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1503733.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.