Ferfar #9532 · खोकर
श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 171
- Talathi
- संतोष बळीराम चव्हाण
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
रिकन्व्हेन्स :-
रिकन्व्हेन्स लिहून देणार : कॅनरा बँक शाखा श्रीरामपूर तर्फे गणेश विजय मेहरे
रिकन्व्हेन्स लिहून घेणार : मिराबाई मंजाबापु काळे यांनी
दुय्यम निबंधक श्रीरामपूर यांचेकडील दस्त क्रमांक 6258 दिनांक 14/10/2026 रोजी गट नंबर 171 पै. क्षेत्र 00 हे. 84 आर चे रक्कम रू 0 चे रिकन्व्हेन्स करून दिलेने फेरफार क्रमांक 7618 अन्वये चढविलेला बोजा कमी केला असे.
दुय्यम निबंधक श्रीरामपूर यांचेकडील दस्त क्रमांक 6258 दिनांक 14/10/2026 चे सुची क्रमांक 2 वरून नोंद केली असे.