सातबारा Watch

← खोकर

Ferfar #9541 · खोकर

श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
124
Talathi
संतोष बळीराम चव्हाण
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : खोकर वि.का.सह.(विकास) सेवा संस्था मर्या खोकर, तालुका श्रीरामपूर लिहुन देणार : सुदाम एकनाथ सलालकर रा. वडाळामहादेव यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 124 क्षेत्र 0.40 वर रक्कम रुपये 400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.