Ferfar #9543 · खोकर
श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 128
- Talathi
- संतोष बळीराम चव्हाण
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : खोकर वि.का.सह.(विकास) सेवा संस्था मर्या खोकर, तालुका श्रीरामपूर
लिहुन देणार : आकाश नानासाहेब जाधव रा.खोकर यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 128 क्षेत्र 0.40 वर रक्कम रुपये 350000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.