Ferfar #13425 · निपाणीवडगांव
श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 302/54
- Talathi
- शिंदे गणेश अरुण
- First seen
- 41h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
लिहुन देणार:-
आप्पासाहेब लक्ष्मण जावळे रा. निपाणीवडगांव(खाता क्रमांक107) यांचे गट/सर्व्हे क्रमांक302/54, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
साजन दत्तात्रय भांड , (खाता क्रमांक :-10796)गट/सर्व्हे क्रमांक 302/54 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी.
यांना दुय्यम निंबधक श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 86 दिनांक 07/01/2016 प्रमाणे रक्कम रुपये 110000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.मा.उपविभागिय अधिकारी श्रीरामपूर यांचेकडील आरटीएस अपील क्रं.68/2026 दिनांक 15/06/2026 चा आदेश ,महाराष्ट्र शासन यांचेकडील दिनांक 04/11/2025 च्या राजपत्र व सुची क्रं 2 वरोन नोंद केली असे.