सातबारा Watch

← कारेगांव

Ferfar #11682 · कारेगांव

श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
158
Talathi
ऋषीकेश अशोक कदम
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04-11-2026 लिहुन घेणार : कारेगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि., कारेगाव तालुका श्रीरामपूर लिहुन देणार : नर्मदा सुभाष मोरगे रा. कारेगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 158 क्षेत्र 0.5500 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.