सातबारा Watch

← पढेगांव

Ferfar #9386 · पढेगांव

श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
155
Talathi
अजय सुरेश साळवे
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026 लिहुन घेणार : अरुणोदय ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, बेलापूर बु. लिहुन देणार : सुरेश सखाराम कारखंडे   रा. पढेगांव यांनी दिनांक 14/11/2025 प्रमाणे रक्कम रुपये 199642.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 155 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुरेश सखाराम कारखंडे   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक अरुणोदय/जप्तीबोजा/१३६/२०२६ दिनांक 14/11/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 199642.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.