सातबारा Watch

← पढेगांव

Ferfar #9387 · पढेगांव

श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
471/2
Talathi
अजय सुरेश साळवे
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : आदर्श पढेगाव वी.का.सह (विकास) सेवा संस्था मर्या,पढेगाव लिहून घेणार : संजय मारुती भागवत यांनी सर्व्हे क्रमांक : 471/2 तपशिल : पढेगांव वि. का. स. सो. घे. - 3844 पढेगांव वि का सोसा संजयचा हिस्सा - 6090 दिनांक 05/09/2018 रोजी आदर्श पढेगाव वि.कार्य.सह.सोसा चा संजय मारुती भागवत यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 6842 दिनांक 28/07/2020 रोजी पढेगाव वि का सह सो चा संजय मारुती भागवत यांच्या नावे र.रु.300000/- कर्ज. - 7436 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.