Ferfar #9396 · पढेगांव
श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 471/2
- Talathi
- अजय सुरेश साळवे
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : वसुंधरा महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या पढेगांव
गहाणखत लिहुन देणार : संजय मारुती भागवत रा. पढेगांव यांनी दुय्यम निबंधक श्रीरामपूर यांचेकडील दस्त क्रमांक 6553-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 550000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 471/2 क्षेत्र 0.5700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय मारुती भागवत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 550000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.