सातबारा Watch

← पढेगांव

Ferfar #9403 · पढेगांव

श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
256/1
Talathi
अजय सुरेश साळवे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहुन घेणार : पढेगाव विविध कार्यकारी विकास सेवा सह संस्था मर्या, पढेगाव ता श्रीरामपूर लिहुन देणार : किर्ती प्रशांत लिप्टे रा. पढेगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 256/1 क्षेत्र 8.8400 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.