सातबारा Watch

← कान्हेगांव

Ferfar #2140 · कान्हेगांव

श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
3/1
Talathi
अजय सुरेश साळवे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 मौजे कान्हेगाव येथील गट नं. 3/1 क्षेत्र 1.93 हे.आर.या उताऱ्यावरील भूधारणा प्रकार वर्ग 2 ऐवजी वर्ग 1 करणेबाबतचा मा.तहसिलदार साहेब यांचेकडील आदेश क्र कुका/खंडकरी/जमीन वर्ग 2 चे वर्ग 1/एस.आर.क्र.192/2026 वरून नोंद केली असे.