सातबारा Watch

← लाडगांव

Ferfar #3137 · लाडगांव

श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
189
Talathi
राकेश रमाकांत हरेर
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026 रिकन्व्हेन्स- लिहून देणार : महिंद्रा रुरल हौसिंग फायनान्स सर्विसेस लि शाखा श्रीरामपूर तर्फे व करीता श्रीकांत बळीराम शेळके लिहून घेणार : दौलत शंकर चौधरी यांनी सर्व्हे क्रमांक : 189 तपशिल : महिंद्रा रूरल हाऊसिंग फायनान्स लि रक्कम रूपये 150000 दौलत शंकर चौधरी यांचा हिस्सा - 2460 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक श्रीरामपूर दस्त क्र 6199/2026 दि. 13-10-2026 यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. सूची क्र 2 वरून नोंद घेतली असे.