सातबारा Watch

← लाडगांव

Ferfar #3142 · लाडगांव

श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
127, 16, 17, 187
Talathi
राकेश रमाकांत हरेर
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : क्र जमीन/पोख./एस.आर/04/2026 आदेश दिनांक : 05/03/2026 महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरावर निर्बंध) नियम १९६८ व सुधारणा नियम, २०१८ अन्वये सुधारित नियम २(२) , मा. उपविभागीय अधिकारी, श्रीरामपूर उपविभाग यांच्या क्र. जमीन/पोख./एस.आर/०४/२०२६ आदेशानुसार पोटखराब वर्ग(अ) या क्षेत्राचा लागवडीयोग्य क्षेत्रात समावेश करून मौजे लाडगाव मधील गट नं. १८७ ,१७ , १२७ , १६ मधील सद्यस्थितितील एकूण लागवडीखालील क्षेत्राच्या आकारणीच्या प्रमाणात मा. उपविभागीय अधिकारी, श्रीरामपूर उपविभाग यांच्या क्र. जमीन/पोख./एस.आर/०४/२०२६ आदेशामध्ये नमूद केल्याप्रमाणे अतिरिक्त आकारणी अटी व शर्तीस अनुसरून आदेशातील प्रपत्र ब नुसार झालेला बदल पुढीलप्रमाणे, गट नं १८७ सद्यस्थितीनुसार लागवडीखालील क्षेत्र ०.०० हे आर, पोटखराब क्षेत्र २.३७ हे आर, आकार ०.०० असून लागवडीखालील आणलेले पोटखराब वर्ग (अ) क्षेत्र २.३७ हे.आर प्रस्तावितदुरुस्तीनुसार लागवडीखालील क्षेत्र २.३७ हे आर ,पोटखराब क्षेत्र ०.०० हे आर ,आकार ७.४७ गट नं १८७ सद्यस्थितीनुसार लागवडीखालील क्षेत्र ०.०० हे आर, पोटखराब क्षेत्र २.४० हे आर, आकार ०.०० असून लागवडीखालील आणलेले पोटखराब वर्ग (अ) क्षेत्र २.४० हे.आर प्रस्तावितदुरुस्तीनुसार लागवडीखालील क्षेत्र २.४० हे आर ,पोटखराब क्षेत्र ०.०० हे आर, आकार ७.५६ गट नं १७ सद्यस्थितीनुसार लागवडीखालील क्षेत्र ०.२० हे आर, पोटखराब क्षेत्र ०.०४ हे आर, आकार ०.५३ असून लागवडीखालील आणलेले पोटखराब वर्ग (अ) क्षेत्र ०.०४ हे.आर प्रस्तावितदुरुस्तीनुसार लागवडीखालील क्षेत्र ०.२४ हे आर ,पोटखराब क्षेत्र ०.०० हे आर , आकार ०.६४ गट नं १२७ सद्यस्थितीनुसार लागवडीखालील क्षेत्र ०.२० हे आर, पोटखराब क्षेत्र ०.१० हे आर, आकार ०.७८ असून लागवडीखालील आणलेले पोटखराब वर्ग (अ) क्षेत्र ०.१० हे.आर प्रस्तावितदुरुस्तीनुसार लागवडीखालील क्षेत्र ०.३० हे आर ,पोटखराब क्षेत्र ०.०० हे आर , आकार १.१७ गट नं १६ सद्यस्थितीनुसार लागवडीखालील क्षेत्र ५.३५ हे आर, पोटखराब क्षेत्र ०.०६ हे आर, आकार २२.७५ असून लागवडीखालील आणलेले पोटखराब वर्ग (अ) क्षेत्र ०.०६ हे.आर प्रस्तावितदुरुस्तीनुसार लागवडीखालील क्षेत्र ५.४१ हे आर ,पोटखराब क्षेत्र ०.०० हे आर , आकार २३.०१ मा.उपविभागीय अधिकारी,श्रीरामपूर उपविभाग यांच्या क्र. जमीन/पोख./एस.आर/०४/२०२६ आदेशावरून नोंद घेतली असे.