सातबारा Watch

← भेर्डापूर

Ferfar #10720 · भेर्डापूर

श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
131
Talathi
राकेश रमाकांत हरेर
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : आय डी बी आय बँक मालुंजा बुद्रुक लिहून घेणार : बाबासाहेब विठ्ठल बेरड यांनी सर्व्हे क्रमांक : 131 तपशिल : आय डी बी आय बँक मालुंजा - 7025 ग ख क घे बाबासाहेब, हिराबाई, सचिन - 7025 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.