सातबारा Watch

← भेर्डापूर

Ferfar #10722 · भेर्डापूर

श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
231/2
Talathi
राकेश रमाकांत हरेर
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : आय डी बी आय बँक मालुंजा बुद्रुक लिहून घेणार : बाबासाहेब विठ्ठल बेरड यांनी सर्व्हे क्रमांक : 231/2 तपशिल : आय डी बी आय बँक शाखा मालुंजा बाबासाहेब ही - 7025 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.