सातबारा Watch

← भेर्डापूर

Ferfar #10731 · भेर्डापूर

श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
259
Talathi
राकेश रमाकांत हरेर
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 लिहुन घेणार : मातापूर बिग बागायतदार वि का सह सोसा ली, शिवाजी रोड श्रीरामपूर लिहुन देणार : दिगंबर बाबुराव कांबळे रा. भेर्डापूर यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 259 क्षेत्र 0.9600 वर रक्कम रुपये 750000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.