सातबारा Watch

← वांगी बुद्रुक

Ferfar #3180 · वांगी बुद्रुक

श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
101
Talathi
सायली माणीक अमोलीक
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : आंजीया ग्रामीण बिगरशेती सहकारी पत संस्था मर्यादित लिहून घेणार : आप्पासाहेब बबन माने यांनी सर्व्हे क्रमांक : 101 तपशिल : दिनांक 30/11/2015 रोजी आजीया ग्रा.बि.सह.पत.मर्या. चा अप्पासाहेब बबन माने यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. - 2148 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.