Ferfar #2736 · वांगी खुर्द
श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 78/4
- Talathi
- सायली माणीक अमोलीक
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : कारेगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि., कारेगाव तालुका श्रीरामपूर
लिहुन देणार : गणेश मच्छिंद्र पटारे रा. वांगी खुर्द यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 78/4 क्षेत्र 0.4000 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.