सातबारा Watch

← गुजरवाडी

Ferfar #1472 · गुजरवाडी

श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
26
Talathi
सायली माणीक अमोलीक
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06-10-2026 लिहुन घेणार : रामनारायण प्रगत वि का सेवा सहकारी संस्था मर्या वांगी बु., वांगी बु. पो. खिर्डी ता.श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर लिहुन देणार : इंदुबाई पांडूरंग जाधव रा. गुजरवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 26 क्षेत्र 4.3200 वर रक्कम रुपये 7500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.