सातबारा Watch

← श्रीरामपूर ग्रा.

Ferfar #17393 · श्रीरामपूर ग्रा.

श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
45/61
Talathi
राजेश संपतराव घोरपडे
First seen
29h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 06-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06-10-2026 लिहुन घेणार : श्री सिद्धिविनायक नागरी सह पत मर्या , श्रीरामपुर लिहुन देणार : राहुल सोपान होले रा. श्रीरामपूर ग्रा. गट नंबर/ सर्वे नंबर 45/61 यांनी दुय्यम निबंधक श्रीरामपूर यांचेकडील दस्त क्रमांक 5824 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.6336 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राहुल सोपान होले , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 21/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.