Ferfar #17402 · श्रीरामपूर ग्रा.
श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 37/1ते2/20
- Talathi
- राजेश संपतराव घोरपडे
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08-10-2026
स्थावर मालमत्ता जप्त आदेश
मौजे श्रीरामपूर येथील स.नं ३७/१ते२/२० येथील खातेदार १)आबेदा अन्वर शेख २)अहिरे अर्जुन मधुकर ३)पठाण रुकसान सादिक यांचे कडून दावा रक्कम रुपये १९३६१७/- चा जप्ती बोजा दाखल करणे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या कडील आदेश क्रमांक ३०५/२०२६ दिनांक ०६/०७/२०२६ प्रमाणे सुदर्शन नागरी सहकारी पतसंस्था जप्ती बोजा दाखल केला असे.