सातबारा Watch

← श्रीरामपूर ग्रा.

Ferfar #17404 · श्रीरामपूर ग्रा.

श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
31/1ते12/54
Talathi
राजेश संपतराव घोरपडे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08-10-2026 स्थावर मालमत्ता जप्त आदेश मौजे श्रीरामपूर येथील स.नं 31/1ते12/54 येथील जैसवाल दुर्गेश कचरुलाल व अंजना अमृता पिंपळे यांचे कडून दावा रक्कम रुपये ४०२१४/- चा जप्ती बोजा दाखल करणे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या कडील आदेश क्रमांक ३०५/२०२६ दिनांक ०६/०७/२०२६ प्रमाणे सुदर्शन नागरी सहकारी पतसंस्था यांचा जप्ती बोजा दाखल केला असे.