Ferfar #17416 · श्रीरामपूर ग्रा.
श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 101/76/7
- Talathi
- राजेश संपतराव घोरपडे
- First seen
- 33h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया मार्केट यार्ड शाखा श्रीरामपूर
गहाणखत लिहुन देणार : अख्तर युनूस पठाण रा. श्रीरामपूर ग्रा. यांनी दुय्यम निबंधक श्रीरामपूर यांचेकडील दस्त क्रमांक 6225-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1030000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 101/76/7 क्षेत्र 0.9014 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अख्तर युनूस पठाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1030000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.