Ferfar #17420 · श्रीरामपूर ग्रा.
श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 52/155
- Talathi
- राजेश संपतराव घोरपडे
- First seen
- 32h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026
स्वप्नील हनुमंत रासकर रा. श्रीरामपूर ग्रा.(खाता क्रमांक460554) यांचे गट/सर्व्हे क्रमांक52/155, बिगरशेती क्षेत्र 34.6096 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.7400 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
प्रिती प्रशांत पाटणी , (खाता क्रमांक :-463716)गट/सर्व्हे क्रमांक 52/155 बिगरशेती क्षेत्र 0.7400 आर.चौ.मी पैकी केतकी ड्रीम्स फेज 2 या बांधकामापैकी रो हाउस बंगला नंबर .27
यांना दुय्यम निंबधक श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2935 दिनांक 31/05/2024 प्रमाणे रक्कम रुपये 2200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.