सातबारा Watch

← श्रीरामपूर ग्रा.

Ferfar #17426 · श्रीरामपूर ग्रा.

श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
93/1ते4/143
Talathi
राजेश संपतराव घोरपडे
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : वर्धमान ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या वाकडी शाखा श्रीरामपूर गहाणखत लिहुन देणार : सायराबी अब्दुल लतिफ रा. श्रीरामपूर ग्रा. यांनी दुय्यम निबंधक श्रीरामपूर यांचेकडील दस्त क्रमांक 6246-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 93/1ते4/143 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सायराबी अब्दुल लतिफ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.