सातबारा Watch

← श्रीरामपूर ग्रा.

Ferfar #17437 · श्रीरामपूर ग्रा.

श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
72/3
Talathi
राजेश संपतराव घोरपडे
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- पराग अशोक शहा रा. श्रीरामपूर ग्रा.(खाता क्रमांक8373) यांचे गट/सर्व्हे क्रमांक72/3, बिगरशेती क्षेत्र 0.8900 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 195.80 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : उमाकांत अशोक भागवत , (खाता क्रमांक :-463726)गट/सर्व्हे क्रमांक 72/3 बिगरशेती क्षेत्र 195.80 चौ.मी यांना दुय्यम निंबधक श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5193 दिनांक 18/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 650000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.