Ferfar #17450 · श्रीरामपूर ग्रा.
श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 103/29
- Talathi
- राजेश संपतराव घोरपडे
- First seen
- 29h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
माहिती मिळालेचा दिनांक:- 11/07/2025
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
लिहुन देणार:- फहीम रफिक सय्यद यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 103/29 खाता क्रमांक :- 459256या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी
लिहुन घेणार :-फिरोज वजीर शाह , (खाता क्रमांक :-463738) यांना दुय्यम निंबधक श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 42812025 दिनांक 25/07/2025 प्रमाणे रक्कम रुपये 160000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.