Ferfar #7361 · भैरवनाथनगर
श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 56/5
- Talathi
- आकाश बाळकृष्ण गावडे
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहून घेणार : यूनियन बँक ऑफ इंडिया श्रीरामपुर, श्रीरामपूर
लिहून देणार : गोविंद बाळासाहेब कांदे रा. भैरवनाथनगर यांनी दुय्यम निबंधक श्रीरामपूर यांचेकडील उपनिबंधक वर दस्त क्रमांक 103 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 56/5 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यूनियन बँक ऑफ इंडिया श्रीरामपुर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.