Ferfar #7363 · भैरवनाथनगर
श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 24
- Talathi
- आकाश बाळकृष्ण गावडे
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- ,
गहाणखत लिहुन घेणार : कै भाऊसाहेब सखाराम फरगडे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित भैरवनाथनगर तर्फे व करिता गजानन बाबुराव जोंधळे
गहाणखत लिहुन देणार : संगिता बारकु राऊत रा. भैरवनाथनगर यांनी दुय्यम निबंधक श्रीरामपूर यांचेकडील दस्त क्रमांक 6568-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 24 क्षेत्र 0.0102 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संगिता बारकु राऊत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.