Ferfar #6478 · बेलपांढरी
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 131
- Talathi
- जरे ज्ञानेश्वर धोंडीबा
- First seen
- 41h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026
फेरफाराचा दिनांक:- ,
गहाणखत लिहुन घेणार : आय डी एफ सी फर्स्ट बँक लिमिटेड शाखा - श्रीरामपुर ता श्रीरामपुर जि अहिल्यानगर
गहाणखत लिहुन देणार : भिवाजी भाऊसाहेब कोळपे ,सखाराम बाबुराव कोळपे रा. बेलपांढरी यांनी दुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील दस्त क्रमांक 6762-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4248000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 131 क्षेत्र 3.2179 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भिवाजी भाऊसाहेब कोळपे ,सखाराम बाबुराव कोळपे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4248000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.