Ferfar #3251 · उस्थळ खालसा
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 34/2
- Talathi
- रुचिता मच्छिंद्रनाथ कडाळी
- First seen
- 42h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहून देणार : भालगांव वि.का.से.स.सो .इ.प.क.घे
लिहून घेणार : शंकर रमेश भागवत रा उस्थळ खालसा ता नेवासा
यांनी सर्व्हे क्रमांक : 34/2 तपशिल : भालगांव वि.का.से.स.सो.इ.प.क.घे - 1741,1742
सुमनबाईचा हिस्सा - 1742
भालगांव वि.का.से.स.सो.इ.प.क.घे -2032,2033
भालगांव वि.का.से.स.सो .इ.प.क.घे.र रु 9,50,000/- अशोकचा हि - 2909
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सोसायटीच्या पत्रा वरून नोंद.