सातबारा Watch

← प्रवरासंगम-1

Ferfar #4255 · प्रवरासंगम-1

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
विक्रीप्रमाणपत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-10
Objection until
2026-09-26
Certified
—
Gat / Survey
157/26/1
Talathi
ऐश्वर्या चंद्रशेखर देशमुख
First seen
40h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- विक्रीप्रमाणपत्र माहिती मिळालेचा दिनांक:- 10/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 10/09/2026 थकबाकी कर्जदार विष्णू व्यंकटेश काळे रा प्रवरासंगम ता नेवासा यांची मौजे प्रवरासंगम ता नेवासा जिल्हा अहिल्यानगर येथील गट नं. 157/26/1 चे पो ख क्षेत्र 3 हे. 74 आर क्षेत्र हि स्थावर मालमत्ता जप्त मिळकतीचा दिनांक 18/08/2025 रोजी जाहीर लिलाव केलेला आहे. व सदर लिलाव श्री योगेश सूर्यभान कपिल यांनी सर्वात जास्त बोली बोलून सदर लिलाव 4100000/- रुपयांना घेतलेला आहे. सदर लिलाव कायम झाल्याने श्री सिद्धेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. प्रवरासंगम ता.नेवासा, जि.अहमदनगर यांचे विशेष वसुली विक्री अधिकारी श्री संचित सुभाष कुलकर्णी यांनी लिहून घेणार यांना कायम खरेदी दिले आहे. लिहुन देणार:- सिद्धेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या प्रवरासंगम रा. प्रवरासंगम-1(खाता क्रमांक851) यांचे गट/सर्व्हे क्रमांक157/26/1, लागवडीयोग्य क्षेत्र 3.7400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 3.7400 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : योगेश सुर्यभान कपिल , (खाता क्रमांक :-1180)गट/सर्व्हे क्रमांक 157/26/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 3.7400 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दु.नि. अहिल्यानगर 1 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील विक्रीप्रमाणपत्र दस्त क्रमांक 4302 दिनांक 03/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.