Ferfar #2358 · माळेवाडी खालसा
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 7/1/क
- Talathi
- रविंद्र पुंडलिकराव खेडकर
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : टोका प्रवरासंगम वि का सेवा सह सोसायटी
लिहून घेणार : वत्सलबाई बन्शी आघाडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 7/1/क तपशिल : टोका प्रवरासगम वि का - 639
से सो लि - 639
सदर - 715
टोका प्र.संगम वि.का.से.स.सो.लि. - 1339
वत्सलाबाईचा हिस्सा - 1339
दिनांक 14/05/2020 रोजी टोका प्रवरासंगम वि.का.से.स.सो.लि. चा वत्सलबाई बन्शी आघाडे यांच्या नावे र.रु.800000/- कर्ज. - 1885
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत टोका प्रवरासंगम वि का सेवा सह सोसायटी यांचेकडील पत्र दि 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.