Ferfar #2359 · माळेवाडी खालसा
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 20/3
- Talathi
- रविंद्र पुंडलिकराव खेडकर
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27-10-2026
मा. तहसीलदार साहेब नेवासा यांचे कडील आदेश क्र.पुनर्वसन/एस.आर/२८०/२०२६ दिनांक २१/१०/२०२६ अन्वये मौजे माळेवाडी खालसा ता. नेवासा जि. अहिल्यानगर येथील जमिन गट नं. 20/3 क्षेत्र 0 हे 81 आर या पुनर्वसन अधिनियमांतर्गत भोगवटादार वर्ग-2 जमिनीचे भोगवटादार वर्ग-1 मध्ये रुपांतर करणेबाबत श्रीमती राधा अविनाश पुत्राटे अ.पा.क परि अविनाश पुलाटे रा. माळेवाडी खालसा ता. नेवासा जि. अहिल्यानगर
त्याअर्थी संदर्भ क्र.2 नुसार मी तहसिलदार नेवासा असा आदेश देतो की, मा. उपविभागीय अधिकारी राहुरी भाग अ.नगर यांचे कडील अदला बदल आदेशानुसार विषयांकीत क्षेत्र हे भोगवटार वर्ग 1 होणे आवश्यक होते परंतु सदर क्षेत्र हे भो. वर्ग 2 असलेने मौजे माळेवाडी खालसा ता. नेवासा जि. अहिल्यानगर येथील जमिन गट नं. 20/3 क्षेत्र 0 हे 81 आर पुनर्वसनांतर्गत वाटप भोगवटादार वर्ग-2 ची जमिन जमिन भोगवटादार वर्ग-1 मध्ये रुपांतरीत करण्यासाठी परवानगी देण्यात येत असून वाटप जमिनीच्या 7/12 उतान्यावरील पुनर्वसन नविन शर्त हा शेरा कमी करण्यात यावा. 7/12 उत्तान्यावरील इतर अधिनियमांतर्गत काही शेरे, अटी व नोंदी असल्यास त्यावर या आदेशामुळे काहीही परिणाम होणार नाही.आदेशावरून नोंद केली असे.