सातबारा Watch

← माळेवाडी खालसा

Ferfar #2361 · माळेवाडी खालसा

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
20/3
Talathi
रविंद्र पुंडलिकराव खेडकर
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 मा. तहसीलदार साहेब नेवासा यांचे कडील आदेश क्र.पुनर्वसन/एस.आर/२८०/२०२६ दिनांक २१/१०/२०२६ अन्वये मौजे माळेवाडी खालसा ता. नेवासा जि. अहिल्यानगर येथील जमिन गट नं. 20/3 क्षेत्र 0 हे 81 आर या पुनर्वसन अधिनियमांतर्गत भोगवटादार वर्ग-2 जमिनीचे भोगवटादार वर्ग-1 मध्ये रुपांतर करणेबाबत श्रीमती राधा अविनाश पुलाटे अ.पा.क परि अविनाश पुलाटे रा. माळेवाडी खालसा ता. नेवासा जि. अहिल्यानगर त्याअर्थी संदर्भ क्र.2 नुसार मी तहसिलदार नेवासा असा आदेश देतो की, मा. उपविभागीय अधिकारी राहुरी भाग अ.नगर यांचे कडील अदला बदल आदेशानुसार विषयांकीत क्षेत्र हे भोगवटार वर्ग 1 होणे आवश्यक होते परंतु सदर क्षेत्र हे भो. वर्ग 2 असलेने मौजे माळेवाडी खालसा ता. नेवासा जि. अहिल्यानगर येथील जमिन गट नं. 20/3 क्षेत्र 0 हे 81 आर पुनर्वसनांतर्गत वाटप भोगवटादार वर्ग-2 ची जमिन जमिन भोगवटादार वर्ग-1 मध्ये रुपांतरीत करण्यासाठी परवानगी देण्यात येत असून वाटप जमिनीच्या 7/12 उतान्यावरील पुनर्वसन नविन शर्त हा शेरा कमी करण्यात यावा. 7/12 उत्तान्यावरील इतर अधिनियमांतर्गत काही शेरे, अटी व नोंदी असल्यास त्यावर या आदेशामुळे काहीही परिणाम होणार नाही.आदेशावरून नोंद केली असे.