Ferfar #2728 · बकुपिंपळगांव
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 22/2/अ
- Talathi
- अमोल चंद्रकांत केळगंद्रे
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : 275/2026
आदेश दिनांक : 26/10/2026
मा. तहसीलदार साहेब नेवासा यांचेकडील आदेश क्र. पुनर्वसन/एस/आर/275/2026 दि.09/10/2026 नुसार इतर हक्कातील उताऱ्यावरील पुनर्वसन नवीन शेरा कमी करण्यात येत असे. आदेशावरून नोंद.