Ferfar #1780 · मुरमे
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 16
- Talathi
- अमोल चंद्रकांत केळगंद्रे
- First seen
- 40h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : गोधेगाव वि.कार्य. सेवा सह.सोसायटी
लिहून घेणार : ज्ञानेश्वर सखाहरी पल्हारे
यांनी सर्व्हे क्रमांक : 16 तपशिल : गोधेगाव वि.का.से.स.सो.लि. 1515 या
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.