सातबारा Watch

← बेलपिंपळगांव

Ferfar #12477 · बेलपिंपळगांव

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-30
Objection until
2026-10-15
Certified
—
Gat / Survey
389
Talathi
सोपान काकासाहेब गायकवाड
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-09-2026 . रिकन्व्हेन्स लिहून देणार : श्री स्वामी समर्थ ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित सोनई शाखा सोनई यांचे करिता अनिल रामभाऊ कानडे लिहून घेणार : 1)सुरय्या अन्सार शेख 2)इरफान दादाभाई पठाण इतर माहिती : मौजे बेलपिंपळगाव (नवीन)ता.नेवासा जि.अहिल्यानगर येथील गट नंबर 389 पैकी 0 हे 94 आर आकार 0 रु 75 पैसे हे दस्त क्रमांक 1680/2008 अन्वये कर्जास तारण गहाण दिले होते त्याचे आज रोजी रिकन्व्हेन्स करून दिल्याने गट नंबर 389 वरील सदर फेरफार नंबर 6932 कमी केला आहे. असे दुय्यम निबंधक नेवासा यांच्याकडील दस्त क्रमांक 5660/2026 दिनांक 17/09/2026 अन्वये सुची क्रमांक 2 वरून नोंद.