Ferfar #12479 · बेलपिंपळगांव
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-30
- Objection until
- 2026-10-15
- Certified
- —
- Gat / Survey
- 435
- Talathi
- सोपान काकासाहेब गायकवाड
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 30-09-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30-09-2026
लिहुन घेणार : श्री हनुमान बेलपिंपळगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि .,बेलपिंपळगाव ता.नेवासा जिल्हा.अहिल्यानगर
लिहुन देणार : रोहीणी शिवाजी गारुळे रा. बेलपिंपळगांव यांनी वि.का.सो.लि.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 435 क्षेत्र 0.80 आर वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.