सातबारा Watch

← बेलपिंपळगांव

Ferfar #12480 · बेलपिंपळगांव

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-30
Objection until
2026-10-15
Certified
—
Gat / Survey
248
Talathi
सोपान काकासाहेब गायकवाड
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 30-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30-09-2026 लिहुन घेणार : श्री हनुमान बेलपिंपळगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि.,बेलपिंपळगाव ता.नेवासा जिल्हा .अहिल्यानगर लिहुन देणार : संतोष बन्सी माळवे रा. बेलपिंपळगांव यांनी वि.का.सो.लि.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 248 क्षेत्र 2.52 आर वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.