Ferfar #12483 · बेलपिंपळगांव
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-30
- Objection until
- 2026-10-15
- Certified
- —
- Gat / Survey
- 293
- Talathi
- सोपान काकासाहेब गायकवाड
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 30-09-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30-09-2026
लिहुन घेणार : श्री हनुमान बेलपिंपळगाव विविध का.सेवा सह सोसायटी लिमिटेड, बेलपिंपळगाव ता.नेवासा
लिहुन देणार : बाबासाहेब रघुनाथ पुंड रा. बेलपिंपळगांव यांनी वि. का.सो.लि.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 293 क्षेत्र 0.50 आर वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.