Ferfar #12486 · बेलपिंपळगांव
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 638
- Talathi
- सोपान काकासाहेब गायकवाड
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 06/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026
लिहुन घेणार : श्री हनुमान बेलपिंपळगाव विविध का.सेवा सह.सोसायटी लिमिटेड, बेलपिंपळगाव ता.नेवासा
लिहुन देणार : बाबासाहेब लक्ष्मण शिंदे रा. बेलपिंपळगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 638 क्षेत्र 0.39 आर वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.