Ferfar #12493 · बेलपिंपळगांव
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 521
- Talathi
- सोपान काकासाहेब गायकवाड
- First seen
- 33h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 12-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 12-10-2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
संपत सिताराम साठे रा. बेलपिंपळगांव(खाता क्रमांक1425) गट/सर्व्हे क्रमांक521, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.6300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
ताराबाई प्रकाश त्रिभुवन ,मिराबाई बाबासाहेब पारधे ,विजय संपत साठे ,विलास संपत साठे ,संगिता सोमनाथ शिरसाठ ,सुनिता दिलीप साठे ,हिराबाई दिलीप जगधने - - -, (खाता क्रमांक :-3223)गट/सर्व्हे क्रमांक 521 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6300 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
इतर माहिती : मौजे बेलपिंपळगांव, ता. नेवासा येथील गट नंबर 521 क्षेत्रफळ 2 हे 49 आर + खराबा 0 हे 02 आर आकार 3 रुपये 25 पैसे यापैकी 0 है 63 आर क्षेत्र संपत सिताराम साठे यांनी त्यांची मुले व मुली विजय संपत साठे, ताराबाई प्रकाश त्रिभुवन, हिराबाई दिलीप जगधने, मिराबाई बाबासाहेब पारधे, सुनिता दिलीप साठे व संगिता सोमनाथ शिरसाठ व विलास संपत साठे यांना या बक्षिसपत्राने कायम स्वरुपी दिली.
यांना दुय्यम निंबधक नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 1021 दिनांक 16/02/2024 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
सुची क्रमांक 2 वरून नोंद.