सातबारा Watch

← बेलपिंपळगांव

Ferfar #12501 · बेलपिंपळगांव

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
377
Talathi
सोपान काकासाहेब गायकवाड
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 लिहुन घेणार : श्री हनुमान बेलपिंपळगाव विविध का.सेवा सह.सोसायटी लिमिटेड,बेलपिंपळगाव ता.नेवासा लिहुन देणार : कचराबाई तुकाराम पटारे रा. बेलपिंपळगांव यांनी वि.का.सो.लि.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 377 क्षेत्र 1.05 आर वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.