सातबारा Watch

← बहिरवाडी

Ferfar #2230 · बहिरवाडी

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
42/2
Talathi
रुचिता मच्छिंद्रनाथ कडाळी
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17-10-2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नेवासा लिहून घेणार : सरस्वतीबाई आनंदराव डोहोळे यांनी मौजे बहिरवाडी गट नं 42/2 बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नेवासा र रु 1,00,000/- सरस्वतीबाईचा हि - 1609 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.बँकेच्या पत्रा वरून नोंद.